नव्या उमेदीने काम करण्याचा कणकवलीतील ठाकरे शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिकांचा निर्धार!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक निवडणूक लढलेल्या उमेदवारांचा सत्कार तर पक्षाशी बेईमानी करणा-या उमेदवारांच्या हकालपट्टीचा निर्णय कणकवली : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज कणकवली येथील विजय भवन येथे माजी आमदार…







