माणगाव येथे इलेक्ट्रिकल दुकानाला आग; मोठे नुकसान!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगाव तिठा येथील महालक्ष्मी इलेक्ट्रिकल्स या दुकानाला शुक्रवारी रात्री अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, साळगाव येथील प्रसाद साउळ यांच्या मालकीचे हे दुकान माणगाव तिठा येथील झाराप रस्त्यालगत आहे. शुक्रवारी रात्री सुमारे…







