मुंबई – गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलाजवळ कारला अपघात!

धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले; कार सखल भागात उतरली अरुंद लेन ठरतेय धोकादायक; अपघातांचा बनला हाॅटस्पाॅट कुडाळ : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पणदूरनजिक वेताळबांबर्डे पुलाजवळ आज सकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास मर्सिडीज कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांना किरकोळ दुखापत झाली…







