मालवण सीआरझेड प्रकरणी टोकाची भूमिका नको; पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रशासनाला सूचना!

आमदार निलेश राणे यांनी बैठकीत किनारपट्टी वरील मच्छीमारांच्या मांडल्या समस्या किनारपट्टी भागात मासेमारी करणाऱ्या सर्व मच्छीमार बांधवांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – मंत्री नितेश राणे मुंबई : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व इतर किनारपट्टीवरील बांधकामे ही २०१९ पूर्वीची आहेत.ती नियमित करण्यासाठी…







