काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार – आ.निलेश राणे

उत्पादन खर्च, दरातील तफावत व वन्यप्राण्यांचा उपद्रव;शेतकरी संकटात जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींची आ.निलेश राणेंशी चर्चा कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकरी सध्या उत्पादन खर्च, अस्थिर बाजारभाव आणि वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रश्नांना विधानसभेच्या पटलावर न्याय…








