वेंगुर्ले येथे २ ते ४ जानेवारी कालावधीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

स्व.यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा वेंगुर्ला : प्रतिनिधी कलावलय, वेंगुर्ला आयोजित आणि बी.के.सी.असोसिएशन मुंबई, पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत वेंगुर्ला-कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात संपन्न होणार आहेत.स्पर्धेचे…







