सिंधुदुर्गात वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज!
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व्यापक दुरुस्ती पावसाळ्यात बिघाड टाळण्यासाठी मोहीम सिंधुदुर्ग : प्रतिनिधी पावसाळ्यामध्ये महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा, याकरीता मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार, मार्गदर्शक सूचनेनुसार पावसाळयात वीज पुरवठ्यातील बिघाड कमीतकमी होईल या दृष्टीने नियोजन करून…







