स्मार्ट टीओडी मीटरमुळे रत्नागिरी–सिंधुदुर्गात ९१ लाखांची वीजदर सवलत!

दिवसा वीज वापरल्यास प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपयापर्यंत सूट मोफत स्मार्ट टीओडी मीटरमुळे अचूक बिलिंग व ग्राहकांना अधिक फायदा कुडाळ : प्रतिनिधी महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरच्या माध्यमातून दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे…








