कुडाळ तालुक्यातील ग्रा.पं. पोट निवडणुकीचा निकाल जाहीर!

कालेली ग्रा.पं. थेट सरपंच पदी समृद्धी कालेलकर विजयी! चेंदवणमध्ये, रानबांबुळी व गावराईतील सदस्य पदाचा निकाल कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीसाठी मंगळवारी 58.90 टक्के एवढे मतदान झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया पार…





