कुडाळात शिवजयंती उत्सवाचे आयोजन; विविध स्पर्धांची रेलचेल!

दत्तराज मित्रमंडळाचा पुढाकार; १९ एप्रिलला सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी विविध कार्यक्रमांचे आकर्षण; नागरिकांना उपस्थितीचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे दत्तराज मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव २०२६ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रविवार, दि.…







