छेडछाडीला कुडाळमध्ये नाही माफी; नागरिकांची तत्पर कारवाई!
कुडाळ : प्रतिनिधी एका शालेय मुलीचा पाठलाग करणा-या एका तरूणाला कुडाळ परिसरात नागरीकांनी पकडून चांगलाच धडा शिकवला. गेले काही दिवस सदरचा तरूण आपल्या मोटरसायकलने एसटीने प्रवास करणा-या तालुक्यातील एका गावातील शालेय मुलीचा पाठलाग करायचा. सदर बाब त्या मुलीने आपल्या पालकांना…





