आमदार निलेश राणे यांनी मतदार संघातील आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्षात आढावा घेऊन विधानसभेत आवाज उठवावा!

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी अत्यावश्यक गंभीर बाब म्हणून कुडाळहून गोवा बांबोळीला पाठवलेल्या महिलेची नॉर्मल प्रसुती; स्थानिक आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह – किनळेकर कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ मतदारसंघातील सरकारी आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर वर आहे. अलिकडेच मधील महिला व बाल रुग्णालय…








