व्हॉट्सअॅपवरील APK फाईलने ७.९२ लाखांचा ऑनलाईन गंडा; देवगडमध्ये धक्कादायक प्रकार
देवगड : प्रतिनिधी अनोळखी नंबरवरून व्हाट्सअपवर आलेल्या एपीके फाईलच्या माध्यमातून बँक खात्यातून तब्बल ७ लाख ९२ हजार ५२० रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जामसंडे परिसरातील पीडित व्यक्तीने याबाबत देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात…








