पांग्रड महादेव मंदिर तळी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी ४.५० कोटींचा निधी मंजूर!

आमदार निलेश राणे यांचा विशेष प्रयत्न; १२ एप्रिल रोजी पायाभरणी समारंभ कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पांग्रड येथील श्री महादेव मंदिर तळी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लक्ष एवढी रक्कम मंजूर झालेली असून कुडाळ मालवणचे आमदार…






