Category कुडाळ

आवळेगावात कृषीकन्यांचे आगमन; RAWE अंतर्गत ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अभ्यास!

शेती ते ग्रामविकासाचा अनुभव; छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या आवळेगावात कृषी शिक्षणाची नवी दिशा; विद्यार्थिनी करणार ग्रामीण भागाचा अभ्यास कुडाळ : प्रतिनिधी      छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषीकन्या कृषी कार्यानुभव कार्यक्रम (Rural Agricultural Work Experience – RAWE) अंतर्गत आवळेगाव…

हुमरमळा येथे मुंबई – गोवा महामार्गावर दोन अपघात!

कासले दुकान बसस्टाॅप आणि राणे दुकान बसस्टाॅप जवळ अपघातांची मालिका तिहेरी अपघातात दुचाकीस्वाराला दुखापत; तर दुस-या अपघातात कार पलटी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील वाडी हुमरमळा येथे मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी दुपारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडले. कासले दुकान आणि राणे…

आमदार निलेश राणेंच्या हस्ते कुडाळात उद्या विकासकामांचा शुभारंभ!

कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरातील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उद्या गुरुवार, दि. 18 जून रोजी आयोजित करण्यात आला आहेत. या कार्यक्रमांना शिवसेना आमदार निलेश राणे प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.      यामध्ये…

‘कुडाळ मॉन्सून रन २०२६’ १२ जुलैला; ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्रॉपची उपस्थिती!

राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर, टीम कुडाळ मान्सून रनचा पुढाकार; केनियाचा स्टार धावपटू सहभागी होणार निरोगी जीवनाचा संदेश देणा-या ‘कुडाळ मॉन्सून रन’चे यंदाचे ३ रे वर्ष कुडाळ : प्रतिनिधी      शरीर आणि मन यांच्यातील संतुलन उत्तम राखण्यासाठी आजच्या व्यस्त दिनक्रमात…

फार्मर आयडीसाठी सिंधुदुर्गात विशेष मोहीम राबवा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश

शासन योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य; जिल्हाधिकारी गावागावांत शिबिरे घेऊन शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी फार्मर आय.डी. अत्यावश्यक असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी. तातडीने तयार…

जि.प. बांधकाम विभागातील बोगस सह्या प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल!

कुडाळ, मालवण, कणकवली, सावंतवाडी येथील ठेकेदारांचा समावेश; जिल्ह्यात खळबळ सिंधुदुर्गनगरी पोलिसांकडून तपास सुरू सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जि. प. बांधकाम विभागाकडील बदलांवर बोगस सह्या करून बिले व अनामत रक्कम लाटण्याचा पराक्रम करणाऱ्या पाच ठेकेदारांवर अखेर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

नगरसेवक अभिषेक गावडेंच्या आंदोलनाच्या इशा-यानंतर कुडाळ एमआयडीसी प्रशासनाची हालचाल!

चौपदरी रस्त्यावर सुरक्षा उपाययोजना; दिशादर्शक फलक-रिफ्लेक्टर उभारणीला वेग एमआयडीसी प्रशासनाकडून प्रत्यक्षात काम सुरु; अभिषेक गावडेंच्या पाठपुराव्याला यश कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज महावि‌द्यालय ते एमआयडीसी नाका पर्यंत झालेल्या चौपदरीकरण रस्त्याला दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर तातडीने लावण्यात यावेत.…

कुडाळमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; नगरसेवक अभिषेक गावडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दाखवली वस्तुस्थिती!

नगरसेवक गावडेंनी मुख्याधिकाऱ्यांसह शहरात केली प्रत्यक्ष पाहणी रस्त्यालगत ढिगारे, दुर्गंधी, दारूच्या बाटल्या, काचांचा खच; सीईओंकडून तातडीच्या उपाययोजनेचे आश्वासन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब शिवसेना शहरप्रमुख…

जि.प. बांधकाम विभागातील ‘त्या’ खोट्या सह्यांप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आक्रमक!

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जि.प.वर धडक दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करा, अन्यथा दालनातून हलणार नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या खोट्या सह्यांद्वारे १३ कामांची बिले काढल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक आठ शाळांच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभागी!

विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप; पोषण आहाराची घेतली चाचणी उज्ज्वल भविष्यासाठी भरपूर अभ्यास करा; सभापती नाईकांचे विद्यार्थ्यांना आवाहन कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. यावेळी सर्व शाळांमध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार नवांगत विद्यार्थ्यांचे स्वागत-प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आले.…

error: Content is protected !!