कुडाळ महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम; प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी!

‘शिका आणि कमवा’चा नवा अध्याय; ऑलटीम कंपनीसोबत महाविद्यालयाचा ऐतिहासिक करार शिक्षणासोबत मानधनही! कुडाळमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअरचे नवे दालन खुले कुडाळ : प्रतिनिधी उच्च शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी आणि शिक्षणासोबत आर्थिकदृष्ट्याही सक्षम होता यावे, या उद्देशाने कुडाळ येथील संत…








