Category कुडाळ

महिला पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय दौरे करून महिला संघटना वाढवा – वैभव नाईक!

शिवसेना (उबाठा) पक्ष महिलांचा मान सन्मान ठेवून नेतृत्व करण्याची संधी देईल-श्रेया परब कुडाळमध्ये ठाकरे शिवसेना सिंधुदुर्ग महिला आघाडीची बैठक कुडाळ : प्रतिनिधी            शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघातील सिंधुदुर्ग महिला आघाडीची बैठक आज कुडाळ एमआयडीसी शासकीय…

कुडाळमध्ये मोकाट जनावरांना ‘रिफ्लेक्शन पट्टे’; अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम!

नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पुढाकारातून मोहीम कुडाळ : रात्रीच्या अंधारात रस्त्यांवर फिरणाऱ्या किंवा बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कुडाळमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘सुरक्षित कुडाळ, अपघातमुक्त कुडाळ’ या संकल्पनेअंतर्गत आज, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ९ वाजता सुमारे…

कुडाळ शहरात गणेशोत्सव पूर्वतयारीला वेग; नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची माहिती!

खड्डे बुजविणे, झाडी छाटणी, फॉगिंगसह पथदिव्यांच्या दुरुस्ती; कुडाळ न.पं.प्रशासन फिल्डवर स्वच्छ, सुरक्षित व सुविधायुक्त गणेशोत्सवासाठी कुडाळ नगरपंचायतीचे सर्व विभाग सक्रिय कुडाळ : आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात नागरी सुविधा अधिक सक्षम व सुरळीत ठेवण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीने पूर्वतयारीला वेग…

निरुखे-पांग्रडचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे कटिबद्ध; जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा विश्वास!

ग्रामीण जनतेला एसटी सवलतीचा मोठा लाभ; निरुखेत २०० ग्रामस्थांना मोफत NCMC कार्ड वाटप प्राजक्त चव्हाण यांच्या पुढाकारातून सेवाभावी उपक्रम; ग्रामीण जनतेपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी     निरुखे-पांग्रड गावातील मूलभूत प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच सोडविले जातील.…

कुडाळ शहरातील खड्डे तातडीने बुजवा, स्ट्रीट लाईट सुरू करा!

भाजपा शहराध्यक्ष सुनील बांदेकर यांचे निवेदन कुडाळ : प्रतिनिधी       गणेश चतुर्थीचा सण जवळ येत असल्याने कुडाळ शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, रस्त्यालगतची झाडी साफ करावी तसेच प्रत्येक प्रभागातील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी भाजपाचे कुडाळ शहराध्यक्ष…

सामाजिक उत्कृष्ट कार्याची युवासेना प्रदेशाकडून दखल; उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा विशेष सन्मान!

कुडाळ : समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा युवासेना प्रदेश कार्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची प्रदेश पातळीवर दखल घेत सन्मानचिन्ह प्रदान…

अभिषेक गावडे यांच्या निवेदनाची प्रशासनाकडून तात्काळ दखल; दोन दिवसांत कुडाळ शहरातील खड्डे बुजविण्याचे आश्वासन!

तातडीने खड्डे बुजविण्याचे निर्देश; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्या तातडीच्या सूचना रेल्वे स्टेशन–आंबेडकरनगर रस्त्यावर नवीन ब्रिजवर सुरक्षेसाठी रेलिंग बसवा; अभिषेक गावडे यांची सा.बां. विभागाकडे मागणी कुडाळ : कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्त्यांवरील धोकादायक खड्डे…

कुडाळ-मालवणची आरोग्य व्यवस्था डॉक्टरांविना व्हेंटिलेटरवर; आमदार निलेश राणेंनी ऑन फिल्ड पाहणी करावी!

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी कुडाळ महिला व बाल रुग्णालय, मालवण ग्रामीण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेकडे लक्ष वेधले कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ-मालवण तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था तज्ज्ञ डॉक्टर व आवश्यक तंत्रज्ञांच्या कमतरतेमुळे अडचणीत आली असून, ती अक्षरशः ‘व्हेंटिलेटरवर’ असल्याचा…

आंबेडकरनगर, कविलकाटे व दत्तनगर रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक!

नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ सा.बां.विभागावर धडक सात दिवसांत खड्डे न बुजवल्यास ‘रस्ता रोको’चा दिला इशारा कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ-बाव या मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR 27) वरील विशेषतः आंबेडकर नगर आणि कविलकाटे तसेच दत्तनगर रोड परिसरातील रस्त्याची…

कुडाळच्या विकासाला आमदार निलेश राणेंकडून ३ कोटी ३० लाखांचा निधी!

शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडेंची माहीती प्रत्येक वॉर्डातील विकासकामांना मिळणार गती; मोकाट जनावरांसाठी गोशाळा, रस्ते काँक्रीटीकरणासह अनेक कामांचा समावेश कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहराच्या विविध विकासकामांना गती देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून तब्बल ३…

error: Content is protected !!