Category कुडाळ

कुडाळात सामाजिक बांधिलकीचा जागर; संविता आश्रम व रोटरी क्लबतर्फे वृक्षारोपण!

शहरात स्वच्छता अभियान; नागरिकांना दिला स्वच्छतेचा संदेश सार्वजनिक स्मशानभूमी आवारात वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश कुडाळ : प्रतिनिधी      जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम व कुडाळ रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी आवारात वृक्षारोपण व काळप नाका ते…

पीएमश्री जि.प. प्राथ. शाळा कुडाळ कुंभारवाडाचा विशेष उपक्रम!

सीमेवरील सैनिकांसाठी पाठवल्या राख्या विद्यार्थी, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पीएमश्री जि.प. प्राथ. शाळा कुडाळ कुंभारवाडा या प्रशालेत एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सैनिकांसाठी राबविण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.     …

कोकण विभाग कार डीलर्स असोसिएशनची स्थापना करण्यासाठी कुडाळमध्ये रविवारी (२३ ऑगस्ट) कार डीलर्सची महत्त्वपूर्ण बैठक!

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील डीलर्स एकवटणार; कार डीलर्सच्या प्रश्नांना मिळणार संघटित व्यासपीठ कोकणातील कार डीलर्सची एकजूट; अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची होणार नियुक्ती कुडाळ : प्रतिनिधी      कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनच्या पुढाकाराने कोकण विभाग कार डीलर्स असोसिएशनची स्थापना करण्यात येत असून, त्यानिमित्त रविवारी (दि. २३…

बागायती पिकांमध्ये अभिवृद्धी तंत्रांचे प्रात्यक्षिक!

हुमरमळा (अणाव) येथे कृषीकन्यांचा उपक्रम कुडाळ : रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी हुमरमळा (अणाव) मधील शेतकऱ्यांसाठी बागायती पिकांमधील अभिवृद्धी तंत्रांचे प्रात्यक्षिक घेतले.     यामध्ये गुलाबामध्ये टी-बडिंग, जास्वंदामध्ये सॉफ्टवुड ग्राफ्टिंग आणि…

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज करा; पालकमंत्र्यांनी दिली प्रशासनाला कामाची डेडलाईन!

रस्ते, वीज, मोबाईल नेटवर्क, आरोग्य अन् दळणवळण व्यवस्थेसाठी पालकमंत्री नितेश राणेंचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश सिंधुदुर्गनगरी : गणरायाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग सज्ज होत असताना लाखो चाकरमानी आणि पर्यटकांच्या स्वागताची जबाबदारीही प्रशासनावर आहे. गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ…

गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग डाक विभागाचा नागरिकाभिमुख उपक्रम!

गावागावात विशेष आधार सेवा शिबिरांचे आयोजन ग्रामपंचायतींनी 5 सप्टेंबरपर्यंत कळविण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, गोवा तसेच इतर शहरांतून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या मूळ गावी येतात. गावी येणाऱ्या नागरिकांसह स्थानिक ग्रामस्थांनाही आधारच्या विविध सेवा गावाच्या जवळच सहज उपलब्ध…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचे होणार सर्वंकष मूल्यमापन; प्रत्यक्ष स्थितीचा पारदर्शक अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश!

दुर्गम भागापासून शाळांची पाहणी सुरू करण्याच्या सूचना सिंधुदुर्गनगरी : विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळांमधील पायाभूत सुविधांची पूर्तता सर्वोच्च प्राधान्याने करण्यात यावी. कोणाला तरी चांगले वाटावे म्हणून नव्हे, तर शाळांमधील प्रत्यक्ष वास्तव समोर आणणारा पारदर्शक वस्तुस्थितीदर्शक अहवाल…

मनसेच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील शाळांमध्ये वह्यांचे वाटप!

कलेश्वर विद्यामंदिर नेरूरसह विविध शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घनश्याम परब यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात; कुणाल किनळेकरांचे नियोजन कुडाळ : प्रतिनिधी        महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत आणि संदीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव…

कुडाळात रस्त्यांवर मोकाट गुरांचा पुन्हा ठिय्या; वाहनधारकांची कसरत!

बसस्थानक ते पोस्ट ऑफिस चौकात गुरांचा कळप; वाहतुकीला अडथळा गुरे पकड मोहीम बारगळली?; अपघाताचा धोका वाढला कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला असून मुख्य रस्त्यावर मुक्तपणे फिरणाऱ्या गुरांच्या कळपामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. आजही…

कुडाळात इलेक्ट्रिकल व्यावसायिकांची फसवणूक; संशयिताला पोलिसांच्या बेड्या!

कुडाळ पोलिसांची कारवाई; तपास सुरू साहित्य घेतले, पेमेंट थांबवले; बनावट पेमेंट मेसेज दाखवून फसवणूक उघड कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ गणेशनगर येथे इलेक्ट्रिकल साईट सुरू असल्याचे भासवून कुडाळ तालुक्यातील तीन इलेक्ट्रिकल व्यावसायिकांची सुमारे ३ लाख ४२ हजार ६२४ रुपयांची फसवणूक केल्याचा…

error: Content is protected !!