Category कुडाळ

कुडाळ पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष; ४ डंपरवर कारवाई!

कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणा-या ४ डंपर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करीत चांगलाच दणका दिला आहे. बुधवारी कुडाळच्या आठवडा बाजारादिवशी प्रामुख्याने अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी असते. तशा सूचना पोलिस प्रशासनाकडून डंपरसह अवघड वाहनधारकांना दिल्या आहेत. मात्र, त्या…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा कणकवली : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदाच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहिरात दि.०५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली…

कुडाळात ‘अप्सरा’ डान्स शोचे ११ जानेवारीला सादरीकरण!

‘छोटे कलाकार, मोठा रंगमंच’ संकल्पना; चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचा नवा प्रयोग २१ बालकलाकारांचा असणार सहभाग कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ मधील चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने व उद्योजक उमेश पाटील यांच्या सहकार्याने अप्सरा हा नवा डान्स शो रविवार दि. ११ जानेवारी…

कुडाळ महाविद्यालयात १२ जानेवारीपासून पर्मनंट सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन!

सुशिक्षित बेरोजगार युवकांनी लाभ घेण्याचे महाविद्यालयाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी     संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे सूक्ष्म, लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत तसेच पसारा ॲक्ट २००५ नुसार पर्मनंट सुरक्षा रक्षक भरती आयोजित करण्यात आली आहे. ही भरती १२ ते १५…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्रासाठी आदर्श – सभापती प्रा. राम शिंदे

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       “सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जपलेली एकजूट ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे. पत्रकारांमधील अशी एकता राज्यात अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या या पावन भूमीत पत्रकारिता अतिशय सुसंस्कृतपणे आणि विकासाभिमुख पद्धतीने सुरू…

सिंधुदुर्गला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ हवी – पालकमंत्री ना. नितेश राणे

‘सिंधु दर्पण’ गृहनिर्माण संस्थेमार्फत पत्रकारांना ओरोस येथे हक्काची घरे अवैध धंदे मुळापासून उखडून टाकणार ; राजकीय किंमत मोजायलाही तयार : मंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे खा. नारायण राणे यांनी…

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे मंगळवार दि. 6 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.    मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6.42 वाजता कणकवली रेल्वे स्थानक येथे…

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसाठी त्वरीत अर्ज दाखल करावे!

कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांचे पात्र लाभार्थ्यांना आवाहन कुडाळ : प्रतिनिधी      राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या तरतुदीनुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत कुडाळ तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ दिला जात आहे. मात्र तालुक्यातील काही पात्र शिधापत्रिकाधारकांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज सादर…

महाराष्ट्र एसटी कामगार सेना कुडाळ आगाराच्या अध्यक्षपदी दीपक भोगले तर सचिवपदी महेश वेंगुर्लेकर

कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र एसटी कामगार सेना कुडाळ आगाराच्या अध्यक्षपदी दीपक भोगले तर सचिवपदी महेश वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेना २०२६-२७ साठी कुडाळ आगाराची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उपाध्यक्ष आशिष डिचोलकर, सहसचिव…

जाचक संचमान्यतेविरोधात सिंधुदुर्गात ‘शाळा वाचवा मोर्चा’; हजारोंचा सहभाग

ग्रामीण शाळांच्या अस्तित्वावर गदा; शासन निर्णयाविरोधात जिल्ह्यात तीव्र आंदोलन माजी आमदार वैभव नाईक यांचाही आंदोलनात सहभाग शाळा बंद होऊ देणार नाही; पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       महायुती सरकारने १५ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आधारित संचमान्यतेबाबत काढलेल्या…

error: Content is protected !!