Category कुडाळ

कुडाळ शहरातील सर्व शाळा व शासकीय इमारतींमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’करा!

नगरसेवक मंदार शिरसाट यांची जिल्हाधिकरी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे मागणी डीपीडीसीमधून विशेष निधी द्या; नव्या इमारतींसाठीही रेन वॉटर हार्वेस्टिंगची अट अनिवार्य करण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या शहरीकरणामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या गंभीर…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या माध्यमातून तुळसुली बुडक्याचीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप!

विद्यार्थ्यांनी शिक्षणातून शाळा, तालुका व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे – सभापती मिलिंद नाईक सभापती मिलिंद नाईक यांच्या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या माध्यमातून तुळसुली बुडक्याचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या पुढाकारातून मुळदे–बामणादेवी मार्गावरील झाडी हटवली!

स्वखर्चातून रस्त्यालगतची झाडी केली साफ; ग्रामस्थांनी मानले सभापती मिलिंद नाईक यांचे आभार मुळदे, तुळसुली, खुटवळवाडी परिसरातील वाहनधारकांना मोठा दिलासा; वाढलेली झाडी हटवली कुडाळ : प्रतिनिधी     मुळदे–खुटवळवाडी ते बामणादेवी या महत्त्वाच्या मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडीमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन…

कुडाळ मॉन्सून रन २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन हजारांहून अधिक धावपटूंची दमदार उपस्थिती!

ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्रॉप, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि माजी आमदार वैभव नाईकही धावले राणे हॉस्पिटलच्या पुढाकारातून कुडाळमध्ये रंगली तिसरी मॉन्सून मॅरेथॉन; क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : प्रतिनिधी        राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा…

कुडाळ महिला-बाल रुग्णालयातील ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले!

२० जुलैपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील शासकीय जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या ५२ कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि कंत्राटदारांच्या…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची अतिदुर्गम शाळांमध्ये सकाळीच हजेरी!

शिवापूर, वासोली व दुकानवाड शाळांना सभापतींची अचानक भेट दुर्गम भागातील शिक्षण सुविधांची सभापती मिलिंद नाईक यांनी केली पाहणी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा आणि शाळांतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक, जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर शेतीच्या बांधावर!

मांडकुलीत ‘एक दिवस शेतीच्या बांधावर’ उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग शालेय विद्यार्थ्यांना शेतीची गोडी लावणारा नाविन्यपूर्ण उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी      एक दिवस शेतीच्या बांधावर हा उपक्रम मांडकुली येथील जि.प.प्राथमिक शाळा नं.१ च्या वतीने आज राबविण्यात आला. या उपक्रमाला कुडाळ पंचायत समितीचे सभापती…

मुळदे मत्स्य संशोधन केंद्रात राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची उपस्थिती

गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीला नवी संजीवनी; मुळदेत कार्प मत्स्यबीज निर्मितीला वेग सिंधुरत्न समृद्ध योजनेचा लाभ; मुळदे केंद्रातून राज्यभरातील मत्स्यशेतकऱ्यांना दर्जेदार मत्स्यबीज कुडाळ : प्रतिनिधी    गोडया पाण्यातील मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. हिरालाल चौधरी यांनी १० जुलै १९७० रोजी पहिल्यांदा प्रेरित प्रजनन…

कुडाळ मॉन्सून रनला जागतिक झळाळी; केनियाचा विश्वविजेता विल्सन किप्रॉपही धावणार!

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे विजेते ‘कुडाळ मॉन्सून रन-२०२६’साठी कुडाळमध्ये दाखल; दोन हजारांहून अधिक धावपटूंची नोंदणी रविवार १२ जुलै रोजी कुडाळ मान्सून रनचा थरार कुडाळ : प्रतिनिधी     सुमारे तीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन किप्रॉप रविवार १२ जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या…

हिंदू कॉलनीतील पाण्याच्या टाकीसाठी ३ गुंठे जमीन न.पं.ला विनामोबदला हस्तांतर करण्यास तयार !

कुडाळ हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीबाबत जामीन मालकांचा खुलासा कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीपैकी ३७ गुंठे पैकी २३ गुंठे जमीन आम्ही विक्री करत आहोत. त्यापैकी तीन गुंठे जमीन ज्या जमिनीत नगरपंचायतीची पाण्याची टाकी आहे ती जमीन आम्ही नगरपंचायतीला…

error: Content is protected !!