Category कुडाळ

कुडाळ शहर भाजपाची महावितरणला धडक; वीज समस्यांचा वाचला पाढा!

जीर्ण पोल, कमी दाबाचा वीजपुरवठा अन् धोकादायक झाडांवर भाजप आक्रमक गणेशोत्सवापूर्वी वीज तक्रारी सोडवा; भाजपचा महावितरणला अल्टिमेटम कुडाळ : शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाचा वीजप्रवाह, जीर्ण झालेले वीजखांब तसेच वीजवाहक तारांवर आलेली धोकादायक झाडे या समस्यांबाबत कुडाळ शहर…

विद्यार्थ्यांसाठी कुडाळ–भोसले कॉलेज चराटा एसटी फेरी सुरू करा!

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडेंची कुडाळ एसटी आगार प्रशासनाकडे मागणी कुडाळ : कुडाळ तालुक्यातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना भोसले नॉलेज सिटी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, चराटा (ता.सावंतवाडी) येथे शिक्षणासाठी दररोज खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक व वेळेची…

हुमरमळा (अणाव) तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संजय पालव यांची बिनविरोध निवड!

कुडाळ : हुमरमळा (अणाव) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संजय दत्ताराम पालव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.     सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या या ग्रामसभेला ११४ ग्रामस्थांची उपस्थिती होती.यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीची पुनर्गठना करण्यात आली. अध्यक्षपदासाठी संजय…

खरीप २०२६ साठी ई-पीक पाहणी सुरू; शेतकऱ्यांनी १० नोव्हेंबरपूर्वी नोंदणी करावी

ई-पीक पाहणीची अचूक नोंद महत्त्वाची; पीक विमा, कर्ज अन् नुकसानभरपाईसाठी ठरणार फायदेशीर भात, नागलीसह खरीप पिकांची नोंद करून घ्यावी; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकरी खातेदारांनी आपल्या शेतातील खरीप हंगामातील पिकांची अचूक नोंदणी गावातील नियुक्त…

सिंधुदुर्गची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; ६ लाख ५ हजार ४९९ मतदारांची नोंद!

SIR 2026 मध्ये ८२ हजार ५१७ नोंदी वगळल्या; मृत, स्थलांतरित व दुबार मतदारांचा समावेश मतदारांनी यादी तपासावी; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती सादर करा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR 2026) प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात…

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे!

रस्ते दुरुस्ती, वाहनतळ आणि नागरी सुविधांना प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : आगामी गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी किमान १५ दिवसांचे सूक्ष्म नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी…

कुडाळ मच्छीमार्केट मधील कचरा विघटन मशीन हटवा अन्यथा उपोषण!

परिसरातील नागरिकांचा नगरपंचायती प्रशासनाला इशारा कुडाळ : येथील नगरपंचायतीच्यावतीने  मच्छी मार्केट परिसरात बसविण्यात आलेल्या कचरा विघटन मशीमधून सतत दुर्गंधी येत आहे. लहान मुले व वृध्दांच्या आरोग्याला श्वसनाचा धोका निर्माण झालेला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या व स्वच्छतेच्या…

कुडाळ मधील खड्डेप्रश्नी शिंदे शिवसेना आक्रमक; अभिषेक गावडेंच्या नेतृत्वाखाली सा.बां. कार्यालयात ठिय्या!

१ सप्टेंबरपासून कुडाळ-कविलकाटे रस्त्यावरील खड्डे बुजवणार; सा.बां.चे आश्वासन हालचाल रजिस्टरवरूनही शिवसेनेचा संताप; पोलिसांना पाचारण केल्याने वातावरण तंग कुडाळ : कुडाळ शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर शहर शिवसेनेने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक व कार्यकर्त्यांनी…

साळगाव–माणगाव रस्त्यावरील खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजवा!

अन्यथा ठाकरे शिवसेना स्टाईलने आंदोलन; योगेश धुरी यांचा इशारा कुडाळ : साळगाव–माणगाव हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येणारा प्रमुख मार्ग असून झाराप, साळगाव, माणगाव परिसरात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी व भाविकांची मोठ्या प्रमाणात…

गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी कुडाळमध्ये ‘मांगल्य दालन’ ठरतेय आकर्षणाचे केंद्र!

अवघ्या ३ रुपयांपासून डेकोरेशन साहित्य; सिंधुदुर्गातील ग्राहकांची मांगल्य दालनात मोठी गर्दी पडदे, झालर, झुंबर, फुले ते एलईडी माळा… गणेश सजावटीचे सर्व साहित्य एकाच छताखाली कुडाळ : विशेष प्रतिनिधी         गणेशोत्सव म्हटला की बाप्पाच्या आगमनासोबतच घर, मंडप आणि प्रतिष्ठापना स्थळाच्या आकर्षक सजावटीची…

error: Content is protected !!