नुकसानग्रस्त पेडणेकर कुटुंबियांच्या मदतीला कुडाळच्या नगराध्यक्षा धावल्या!

शिंदे शिवसेनेकडूनही तात्काळ मदत सुपूर्द कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील माठेवाडा परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास रुग्णालयाच्या जागेत असलेल्या वडाच्या झाडाचा मोठी फांदी कोसळून झाडाखाली असलेल्या चहाच्या स्टॉलचे मोठे नुकसान झाले. या घटनेत स्टॉलधारकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सदर स्टॉल कविलकाटे…







