Category कुडाळ

कुडाळ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात!

जुन्या आठवणींना उजाळा; २००० बॅचचा रौप्य महोत्सव साजरा कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा येथील एकनाथ ठाकूर सभागृहात नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. क.म.शि.प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी अध्यक्षस्थान भूषविले.     या वेळी माजी प्राचार्य…

कुडाळ न.पं. विषय समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर!

३० डिसेंबरला विशेष सभा भाजप–शिंदे शिवसेनेत हालचालींना वेग कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवड प्रक्रियेसाठी मंगळवार, दि. ३० डिसेंबर २०२५…

चेंदवण येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी अभिनय-नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

उद्यापासून दोन दिवसीय शिबिर नामवंत रंगकर्मी करणार मार्गदर्शन कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शालेय विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी नाट्य व अभिनय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे…

कुडाळमध्ये आयएएस–आयपीएस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम!

२९ डिसेंबरला आयएएस अधिकारी दत्तप्रसाद शिरसाट यांचे प्रेरणादायी व्याख्यान नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरासह संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयएएस–आयपीएस व विविध स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. “मार्गदर्शन भविष्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, चला कुडाळ…

कुडाळ श्री देव गवळदेवच्या जत्रोत्सवानिमित्त भाविकांची रेलचेल!

श्रींच्या दर्शनासाठी भाविक – भक्तांची गर्दी मंदिर परिसर भक्तिरसात निघाला न्हाऊन कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरातील जागृत देवस्थान श्री देव गवळदेव पंचायतनाचा वार्षिक जत्रोत्सव आज गुरुवारी (दि. २५ डिसेंबर) मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा होत आहे. जत्रोत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी दिवसभर…

मुंबई–गोवा महामार्गावर ओरोस येथे अपघात

खासगी आराम बस–कार यांच्यात अपघात दोघे किरकोळ जखमी; कारचा चेंदामेंदा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     मुंबई–गोवा महामार्गावर ओरोस येथील श्री रवळनाथ मंदिरासमोर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी आराम बस आणि कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघे प्रवासी किरकोळ जखमी झाले…

माड्याचीवाडी येथे कार-रिक्षात अपघात

कारच्या धडकेने रिक्षा झाली पलटी कुडाळ : प्रतिनिधी       पिंगुळी – पाट मार्गावरील माड्याचीवाडी चेकपोस्ट जवळ चार चाकी कार आणि रिक्षा यांच्यात अपघात झाला. समोरून अंतर्गत रस्त्याने आलेल्या कारची पाटच्या दिशेने जाणा-या रिक्षाला जोरदार धडक बसली. यात रिक्षा रस्त्यावर पलटी झाली.…

ग्राहकांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव असावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरीत प्रशासनाकडून राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन ग्राहक जनजागृतीपर व्याख्यान, पथनाट्य सादरीकरण सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     ग्राहक हा बाजारपेठेचा केंद्रबिंदू असून त्याचे हक्क सुरक्षित महत्वाचे आहे. बदलत्या काळात ऑनलाईन व्यवहार, डिजिटल पेमेंट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा…

आ.निलेश राणेंनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट!

कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ – मालवणचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी आज (गुरूवारी) सकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीत महायुती न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि…

आवळेगाव येथे PMFME अंतर्गत विशेष कृषी मार्गदर्शन मोहिम!

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ९५ वर्षीय शेतकरी महिलेचा विशेष गौरव कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) अंतर्गत विशेष जनजागृती व मार्गदर्शन मोहिम नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.    या…

error: Content is protected !!