Category कुडाळ

कुडाळ एमआयडीसीत मिक्सर ट्रक पलटी; चालकाचा जागीच मृत्यू!

वजनकाट्या समोरील वळणावर भीषण अपघात कुडाळ पोलिसांसह अग्निशमन दलाचे मदतकार्य कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ एमआयडीसीतील महानंदा पशुखाद्य कारखाना (वजन काटा) समोरील धोकादायक वळणावर सिमेंट काँक्रीट मिक्सर वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात मिक्सर ट्रक चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आज…

ओरोसजवळ महामार्ग ठरतोय जीवघेणा; निकृष्ट बॅरिकेड्समुळे सर्व्हिस रोडवर अपघातांचा धोका!

ग्रा.पं.सदस्य योगेश तावडेंची तातडीच्या उपाययोजनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे; RCC क्रॅश बॅरिअर्सची मागणी, अन्यथा आंदोलन सिंधुदुर्गनगरी : येथील राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणे आणि वाहनांचा बेफाम वेग आता सर्व्हिस रोडवरील नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गावरील…

वेताळ बांबर्डे–हिर्लोक रस्त्याच्या निकृष्ट कामावर नागरिकांचा आक्षेप; काम बंद पाडले!

खड्डे बुजविण्याचे काम सुरू; मटेरियलच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह खड्डे पुन्हा जैसे थे झाल्यास खड्ड्यांत वृक्षारोपण आंदोलनाचा नागरिकांचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी      वेताळ बांबर्डे ते हिर्लोक हा मुख्य रस्ता खड्डेमय बनला असून आजपासून याच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले. मात्र, खड्डे बुजविण्यासाठी…

अणावच्या कृषीकन्यांकडून कुडाळ एमआयडीसीला भेट!

रावे कार्यक्रमांतर्गत उद्योग कार्यपद्धतीचा केला अभ्यास कुडाळ : रा. कृ. का. (RAWE) कार्यक्रमांतर्गत अणाव गावात कार्यरत असलेल्या छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषीकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया पी. व अतुल्या एम. यांनी कुडाळ MIDC येथील माऊली ॲग्रो फूड…

कुडाळ शहरातील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू!

यादीत नाव नसलेल्या एकल महिलांनी २५ ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी; कुडाळ नगरपंचायतीचे आवाहन एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माहिती संकलन; नगरपंचायतीकडून सर्वेक्षण कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील…

पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात अवैध वृक्षतोड करण्यास बंदी!

वृक्षतोड व पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स स्थापन सिंधुदुर्गनगरी : उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडील जनहित याचिका क्र. १९८/२०१४ सह १७९/२०१२ मध्ये दि. ५ डिसेंबर २०१८ व दि. २२ मार्च २०२४ रोजी दिलेल्या आदेशान्वये पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय,…

रावे विद्यार्थिनींकडून अझोला उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक!

कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनी हर्षदा साबळे, आकांक्षा जाधव, संजीवनी पाटील व श्रावणी बाचल यांनी हुमरमळा (अणाव) गावात जैवखत अझोला उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक घेतले.     या…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ. अमोल शिंदे

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. शिंदे यांची नियुक्ती; शासनाचा आदेश जारी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी  सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथील प्राध्यापक डॉ. अमोल शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला…

‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ साठी १३०० जणांची नोंदणी, जास्तीत जास्त नागकरिकांनी सहभाग घ्यावा – अपर! जिल्हाधिकारी शुभांगी साठे

पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते होणार शुभारंभ; अनेक मान्यवरांची उपस्थिती पहिल्या तीन विजेत्यांना २५, १५ आणि १० हजार रूपयांचे बक्षीस, यासह ७ जणांना मिळणार विशेष बक्षीस सिंधुदुर्गनगरी : ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा मृद व जलसंधारणाचा संदेश जनमानसात…

अणाव गावात कृषीकन्यांकडून वृक्षारोपण उपक्रम!

कुडाळ : रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत अणाव गावात कृषीकन्यांकडून विविध ठिकाणी वृक्षारोपण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गावातील विविध ठिकाणी नारळ, सुपारी, कोकम, काजू, आंबा, जास्वंद, गुलाब आदी विविध फळझाडे व शोभिवंत रोपांची लागवड करण्यात आली.      वृक्षांचे पर्यावरणीय तसेच सामाजिक…

error: Content is protected !!