Category कुडाळ

दीपक नारकर यांचा हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेक्रेटरी पदाचा राजीनामा!

जिल्हा परिषद, राजकीय, सहकार व धार्मिक कामकाजामुळे विद्यालयासाठी वेळ देता येत नसल्याचे नारकर यांचे स्पष्टीकरण कुडाळ : हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी विद्यालय हिर्लोकचे सेक्रेटरी केशव उर्फ दीपक रमेश नारकर यांनी आपल्या सेक्रेटरी पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत…

डिगस हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत ‘Ideal Study App’ चे वितरण!

गरजू विद्यार्थिनींना गणवेश व शैक्षणिक साहित्याची मदत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तावाढीचा रोटरीचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी डिगस माध्यमिक विद्यालय, डिगस (ता. कुडाळ)…

महिला बचत गटातील महिलांना पानांची सजावट व पुष्पगुच्छ निर्मितीचे प्रात्यक्षिक!

आंदुर्लेत उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी महिला बचत गटातील महिलांसाठी पानांची सजावट (Leaf Manipulation) व पुष्पगुच्छ निर्मिती (Bouquet Preparation) याबाबत प्रात्यक्षिक आयोजित केले.    आंदुर्ले येथे आयोजित या प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थिनींनी…

RAWE विद्यार्थिनींची कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथे शैक्षणिक भेट!

सिंधुदुर्गनगरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या RAWE कार्यक्रमातील विद्यार्थिनींनी कृषी विज्ञान केंद्र (KVK), किर्लोस, सिंधुदुर्ग येथे शैक्षणिक भेट दिली. यावेळी डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ (Extension), कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस यांनी विद्यार्थिनींचे स्वागत…

ओरोसजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कारसह रेलिंग दुचाकीवर कोसळले!

चालकाचा ताबा सुटला अन् कार रेलिंगला धडकली; दुचाकीवरील दोघांसह चौघे गंभीर जखमी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर ओरोस सावंतवाडा परिसरात आज मंगळवारी दुपारी सुमारे ३ वाजता भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने मारुती सुझुकी स्विफ्ट कार…

वेताळबांबर्डेत विहिरीत पडून ८१ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू!

पाण्यासाठी विहिरीवर गेले अन् काळाचा घाला कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे-भोगलेवाडी येथे विहिरीत पडून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवारी) सकाळी घडली. रमेश गोविंद भोगले (वय ८१, रा. वेताळबांबर्डे, भोगलेवाडी) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.      मिळालेल्या माहितीनुसार,…

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना वह्या वाटप!

नेरूर मधील शाळांमध्ये उपक्रम कुडाळ : भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून नेरुर गावातील आयडीयल इंग्लिश मिडियम स्कूल, नेरूर, पूर्ण प्राथमिक शाळा नेरुर चव्हाटा, पूर्ण प्राथमिक शाळा नेरुर शिरसोस, जिल्हा परिषद शाळा नेरुर ठाकूर वाडी, जिल्हा परिषद शाळा नेरुर…

नेरूरपार येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद!

जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांची उपस्थिती कुडाळ : ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान’ अंतर्गत नेरूरपार येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या विशेष उपस्थितीत हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.       …

कुडाळमध्ये ६० विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षणाची अनोखी संधी!

शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक अभिषेक गावडे यांचे विशेष सहकार्य नृत्यांगना दीक्षा नाईकने दिले नृत्य प्रशिक्षण कुडाळ : शिवसेना (शिंदे) कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या विशेष आर्थिक सहकार्यातून कुडाळ शहरातील मुलांसाठी एक दिवसीय मोफत नृत्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात…

गावपातळीवर जनावरांसाठी लसीकरण मोहीम!

कृषीकन्यांचा पुढाकार; हुमरमळा गावात मार्गदर्शन कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या RAWE कार्यक्रमांतर्गत हुमरमळा (अणाव) गावात “Organising Vaccination Campaign for Animals at Village Level” हा उपक्रम आयोजित करण्यात आला.     या उपक्रमांतर्गत पशुवैद्यकीय…

error: Content is protected !!