Category कुडाळ

कुडाळ मधील नमो उद्यानाची समितीकडून तपासणी

विभागीय स्तरावरची झाली तपासणी कुडाळ :  प्रतिनिधी      कुडाळ नगरपंचायतीला नमो उद्यानासाठी निधी प्राप्त झाला होता. हे नमो उद्यान उभारून त्याचे परीक्षण करून विभाग स्तरावर त्याचे परीक्षण करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्याप्रमाणे कुडाळमध्ये परीक्षण समिती दाखल झाली त्यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या नमो…

पणदूर आरोग्य केंद्रात जनकल्याण समितीच स्थापन नाही; जि.प. सदस्य गंगाराम सडवेलकर यांचा संताप!

समिती स्थापन न केल्यास १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा पल्स पोलिओ मोहिमेचे निमंत्रण न दिल्याचा आरोप; प्रशासनाचे वेधले लक्ष कुडाळ : प्रतिनिधी        प्राथमिक आरोग्य केंद्र, पणदूर येथे जनकल्याण समिती स्थापन न केल्याने पिंगुळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी प्रशासनाविरोधात…

पिंगुळी – भूपकरवाडीत परप्रांतीय इसम संशयास्पद स्थितीत फिरताना आढळल्याने खळबळ!

नागरिकांच्या सतर्कतेमुळे चौकशीसाठी पोलिसांच्या स्वाधीन कुडाळ पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू कुडाळ : पिंगुळी येथील भूपकरवाडी परिसरात आज एक परप्रांतीय अनोळखी व व्यक्ती संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. सतर्क नागरिकांनी तात्काळ पिंगुळी गोंधळ पोलीस पाटील शंकर…

महिला व बाल कल्याण समिती सभापती अनुराधा नारकर यांच्याकडून कुडाळमध्ये अंगणवाडी धान्य गोदामाची अचानक पाहणी!

बालकांच्या पोषण आहारासाठी प्रशासन सतर्क; धान्याची गुणवत्ता तपासली कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी अंगणवाडी केंद्रांना पुरवठा करण्यात येणाऱ्या कुडाळ मधील धान्याच्या गोदामाची अचानक पाहणी करून धान्य साठ्याची व व्यवस्थेची तपासणी…

महामार्गाचे काम प्रशासनातील भ्रष्टाचारामुळे रखडले; राज ठाकरे म्हणतात ते खरं : वैभव नाईक!

‘दोन निवडणुका झाल्या, तरी पक्ष-चिन्हाचा निकाल नाही’; वैभव नाईक आक्रमक ‘शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायचे की नाही, पक्ष नेतृत्वाने ठरवावे’ कुडाळ : प्रतिनिधी        मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या बारा वर्षांपासून सुरू असून प्रशासनातील भ्रष्टाचारामुळेच हा महामार्ग अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही,…

हुमरमळा (वालावल) येथील कानडे कुटुंबीयांचे माजी आमदार वैभव नाईकांकडून सांत्वन!

कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ तालुक्यातील हुमरमळा वालावल गाळवणवाडी येथील कु. युगा उमेश कानडे या १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कानडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख…

गणेश घाटाचे काम पूर्णत्वाकडे; श्रेय लाटण्याचा प्रयत्न जनतेसमोर स्पष्ट!

वैभव नाईकांच्या दाव्यावर कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकरांचे प्रत्युत्तर आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे प्रत्यक्ष निधी उपलब्ध – बांदेकर-शिरवलकर कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ भंगसाळ नदीकिनारी गणेश घाट व सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी करून या कामांसाठी आपणच निधी आणल्याचा दावा ठाकरे शिवसेनेचे माजी…

संगणकीकरणामुळे विकास संस्थांमध्ये पारदर्शकता व शिस्त – जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

विकास संस्थेच्या सभासदांना सर्व कर्जावर १% व्याज सवलत, शेअर रक्कम ५ टक्के कर्ज प्रक्रिया ९० दिवसांवरून ७ दिवसांवर; १०० टक्के ऑनलाईन प्रणाली लागू १०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या ३४ संस्थांचा कुडाळात गौरव कुडाळ : जिल्हा बँकेचा गृह कर्जाचा व्याजदर जर…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 282 शिक्षक पदांची भरती!

पवित्र प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया; 13 ऑगस्टपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : पवित्र प्रणालीमार्फत सन 2025-26 साठी महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025’मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे ही…

‘भंगसाळ नदीकाठच्या सुशोभीकरणासाठी ७ कोटींचा निधी आणला’; वैभव नाईक यांचा दावा!

गणेशघाटाचे काम दोन वर्षे रखडले, आता पूर्ण होत असल्याचे समाधान – वैभव नाईक माजी आमदार वैभव नाईकांकडून कामाची पाहणी;कुडाळवासीयांना दिलेला शब्द पूर्ण होत असल्याची दिली प्रतिक्रिया कुडाळ : प्रतिनिधी      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक…

error: Content is protected !!