चेंदवण–वेलवाडी येथील रखडलेल्या ट्रान्सफार्मरचे काम लवकर सुरू करा!

ग्रामस्थांची महावितरण अधिका-यांकडे मागणी देवेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील चेंदवण–वेलवाडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला वीज ट्रान्सफार्मर अखेर मंजूर झाल्यानंतर त्याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी बुधवारी…








