Category कुडाळ

कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात लिंगेश्वर माध्यमिक विद्यालय तुळसुली तर प्राथमिक गटात शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव ने प्रतिकृती मांडणी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला असुन जिल्हास्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात कुडाळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.५३ वे…

नुकसानग्रस्त पेडणेकर कुटुंबियांच्या मदतीला कुडाळच्या नगराध्यक्षा धावल्या!

शिंदे शिवसेनेकडूनही तात्काळ मदत सुपूर्द कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ शहरातील माठेवाडा परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास रुग्णालयाच्या जागेत असलेल्या वडाच्या झाडाचा मोठी फांदी कोसळून झाडाखाली असलेल्या चहाच्या स्टॉलचे मोठे नुकसान झाले. या घटनेत स्टॉलधारकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सदर स्टॉल कविलकाटे…

कुडाळच्या ॲड.राजीव बिले यांना कोकणरत्न पदवीप्रदान!

कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे प्रतिथयश वकील ॲड. राजीव दत्ताराम बिले यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियानांतर्गत कोकणरत्न पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. हा पदवीप्रदान सोहळा मुंबई येथील आझाद मैदान मराठी पत्रकार भवन येथे संपन्न झाला.    यावेळी स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे संस्थापक…

कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे!

कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि रंगतदार कार्यक्रमांच्या सादरीकरणात मोठ्या उत्साहात साजरे झाले. महाविद्यालयीन जीवनातील अविस्मरणीय क्षणांची साक्ष देणारे हे संमेलन स्मरणीय ठरले.    स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आयर्नमॅन किताब संपादन करणारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी…

वकिलीमध्ये नैतिकता, संयम व शिस्त महत्त्वाची – न्यायमूर्ती मकरंद कर्णिक

न्यायमूर्ती अमित जामसंडेकर व न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट या भूमिपुत्रांचा कुडाळला गौरव सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे आयोजन : वकिलांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनकुडाळ : प्रतिनिधी      वकिली करताना नैतिकता, संयम आणि जबाबदारीचे भान अत्यंत महत्त्वाचे आहे. ट्रायल कोर्टपासून हायकोर्टपर्यंत काम करताना न्यायाधीशांना मान दिला,…

२९ वर्ष रखडलेला आंब्रडचा धरण प्रकल्प २ कोटींवरून गेला ३४ कोटींवर!

भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची आमदार निलेश राणेंची अधिवेशनात मागणी कोकणातील लघु व मध्यम पाटबंधारे योजनांतील भ्रष्टाचारावर सभागृहात लक्षवेधी कुडाळ : प्रतिनिधी कोकणातील मध्यम व लघु पाटबंधारे योजनांच्या संदर्भात शनिवारी कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र…

कुडाळ येथील राजमाता जिजाऊ स्मारकासमोरील परिसराचे विद्रुपीकरण!

एमएनजीएलच्या मनमानी कारभाराविरोधात शिवप्रेमींचा संताप : नगरसेविका संध्या तेरसेंचा जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी             कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथील राजमाता जिजाऊ स्मारकासमोर एमएनजीएल (MNGL) कंपनीमार्फत रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या सुमारे चार इंच…

कुडाळ तालुक्यातील दोन जीर्ण पुलांच्या पुनर्बांधणीसाठी १.३७ कोटींची मंजुरी

आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश फोटो आ.निलेश राणेकुडाळ : प्रतिनिधी     आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सादर झालेल्या पुरवणी बजेट अंतर्गत कुडाळ तालुक्यातील दोन जीर्ण पुलांच्या पुनर्बांधणीसाठी एकूण १ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.…

कुडाळ बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर नेरुर येथे!

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन नेरुर येथील यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र येथे सोमवार, दिनांक १५ ते रविवार दिनांक २१ डिसेंबर…

कुडाळ येथे २९, ३० व ३१ डिसेंबर रोजी ‘रोटरी महोत्सव’ची धूम!

इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पो स्टॉल्सची पर्वणी : सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनकुडाळ : प्रतिनिधी     रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने रोटरी महोत्सव २०२५ चे आयोजन दि. २९, ३० व ३१ डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.…

error: Content is protected !!