हुमरमळा (वालावल) गावात जलजीवन मिशनची कामे रखडली; ठेकेदारांचे पैसे अडकले

१५ जानेवारीपर्यंत रक्कम न मिळाल्यास जि. प. सीईओ दालनासमोर ठिय्या आंदोलन ठाकरे शिवसेनेचे कुडाळ संपर्कप्रमुख अतुल बंगेंचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी हुमरमळा (वालावल) गावातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा कामे ठेकेदारांना पैसे न मिळाल्याने अपूर्ण अवस्थेत असल्याचा आरोप शिवसेना…






