कुडाळ शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध!

८ जुलैपर्यंत नागरिकांना हरकती-सूचना मांडता येणार कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 26 (1) नुसार नियुक्त अधिकारी सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदुर्ग शाखा यांनी कुडाळ शहराचा प्रारुप विकास आराखडा 9 जून 2026 रोजी प्रसिध्द केला…








