कुडाळ नगरपंचायतीमधून आता ऑनलाईन मिळणार घरपत्रक उतारा!

पण आधी भरावा लागणार मालमत्ता कर; नवीन सॉफ्टवेअर प्रणाली लागू कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील सर्व नागरिकांना महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आली आहे की, महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या नवीन संगणकीय (साॅफ्टवेअर) प्रणालीप्रमाणे मालमत्तेचा असेसमेंट उतारा (घरपत्रक उतारा) हा संबंधित मालमत्तेचा चालू…








