Category कुडाळ

दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!

नगरसेवक विलास कुडाळकर व कुटुंबियांच्या पुढाकारातून वृक्षारोपणासह शैक्षणिक उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी     दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नगरसेवक विलास कुडाळकर व त्यांच्या कुटुंबीयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले तसेच स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केले.      दिवंगत…

ओंकार तेली नेहमीच सामाजिक कार्यात पुढे – आ.निलेश राणे!

ओंकार तेली यांच्या माध्यमातून कुडाळमध्ये मोफत वैकुंठ रथ सेवा सुरू आमदार निलेश राणेंच्या हस्ते लोकार्पण; हेल्पलाईन नंबर जाहीर कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळचे माजी नगराध्यक्ष व उद्योजक ओंकार तेली यांच्या पुढाकारातून त्यांचे वडील प्रसिद्ध व्यापारी कै. सुधीर राजाराम तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ…

बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांच्या लाभ रक्कमेत राज्य सरकारकडून भरघोस वाढ!

स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केले शासनाच्या निर्णयाचे स्वागत सिंधुदुर्गातील कामगारांना होणार फायदा; प्रसाद गावडे यांची माहिती सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांच्या लाभ रक्कमेत राज्य सरकारकडून भरघोस वाढ करण्यात आली आहे. कामगार सामाजिक सुरक्षा सहिंता…

बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांमध्ये ऐतिहासिक सुधारणा!

श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती केंद्राच्या सामाजिक सुरक्षा संहितेनुसार सुधारणा; लाभांच्या रक्कमेत घसघशीत वाढ सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      महाराष्ट्र शासनाने कामगार वर्गासाठी एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’च्या अंतर्गत…

कुडाळ शहरातील सर्व शाळा व शासकीय इमारतींमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’करा!

नगरसेवक मंदार शिरसाट यांची जिल्हाधिकरी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे मागणी डीपीडीसीमधून विशेष निधी द्या; नव्या इमारतींसाठीही रेन वॉटर हार्वेस्टिंगची अट अनिवार्य करण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या शहरीकरणामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या गंभीर…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या माध्यमातून तुळसुली बुडक्याचीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप!

विद्यार्थ्यांनी शिक्षणातून शाळा, तालुका व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे – सभापती मिलिंद नाईक सभापती मिलिंद नाईक यांच्या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या माध्यमातून तुळसुली बुडक्याचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या पुढाकारातून मुळदे–बामणादेवी मार्गावरील झाडी हटवली!

स्वखर्चातून रस्त्यालगतची झाडी केली साफ; ग्रामस्थांनी मानले सभापती मिलिंद नाईक यांचे आभार मुळदे, तुळसुली, खुटवळवाडी परिसरातील वाहनधारकांना मोठा दिलासा; वाढलेली झाडी हटवली कुडाळ : प्रतिनिधी     मुळदे–खुटवळवाडी ते बामणादेवी या महत्त्वाच्या मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडीमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन…

कुडाळ मॉन्सून रन २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन हजारांहून अधिक धावपटूंची दमदार उपस्थिती!

ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्रॉप, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि माजी आमदार वैभव नाईकही धावले राणे हॉस्पिटलच्या पुढाकारातून कुडाळमध्ये रंगली तिसरी मॉन्सून मॅरेथॉन; क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : प्रतिनिधी        राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा…

कुडाळ महिला-बाल रुग्णालयातील ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले!

२० जुलैपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील शासकीय जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या ५२ कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि कंत्राटदारांच्या…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची अतिदुर्गम शाळांमध्ये सकाळीच हजेरी!

शिवापूर, वासोली व दुकानवाड शाळांना सभापतींची अचानक भेट दुर्गम भागातील शिक्षण सुविधांची सभापती मिलिंद नाईक यांनी केली पाहणी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा आणि शाळांतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी…

error: Content is protected !!