Category कुडाळ

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘शिवराजेश्वर मंदिरा’ला वार्षिक १२ लाखांचा विशेष निधी द्यावा!

हिंदु जनजागृती समितीची मागणी; निधी वाढीसाठी लढा तीव्र ५५ वर्षांनंतर वाढलेला एक लाखाचा निधीही तुटपुंजा; सरकारच्या धोरणावर टिका कुडाळ : प्रतिनिधी        मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी तब्बल ५५ वर्षांनंतर वाढवलेला १ लाख रुपयांचा वार्षिक…

पावशीत २७ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!

बेलनदी ग्रुपचा सामाजिक उपक्रम; रक्तदात्यांना आवाहन सलग १९ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी      बेलनदी ग्रुप पावशीच्या वतीने शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 या वेळेत रक्तदान शिबिराचे…

वसोलीतील श्री रवळनाथ देवाचा सातवा वर्धापन दिन सोमवारी!

विविध धार्मिक कार्यक्रमांसह दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन मुग्धा नाईक यांचे कीर्तन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी    माणगाव खोऱ्यातील वसोली येथील श्री रवळनाथ देवाचा सातवा वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक २५ मे २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे संपन्न होणार आहे.…

झाराप-कामळेवीर परिसरात ७ फुटी मगर अखेर जेरबंद!

मध्यरात्री थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी सावंतवाडी : प्रतिनिधी       झाराप-कामळेवीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी तब्बल सहा ते सात फुट लांबीची मगर अखेर “वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग” संस्थेच्या धाडसी टीमने शनिवारी मध्यरात्रीच्या थरारक मोहिमेत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली. ही घटना नितीन…

मुंबई – गोवा महामार्गावर मासे वाहतूक करणा-या टेम्पोला अपघात!

पावशी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो संरक्षक रोलिंगवर आदळला कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील श्री मार्कंडेय मंदिरासमोर गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने मासे वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोचा आज रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने…

झाराप जवळ कारला अपघात; भरधाव इलेक्ट्रिक कार थेट गॅरेजमध्ये घुसली!

गॅरेजमधील अनेक वाहनांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली कुडाळ: प्रतिनिधी     मुंबई-गोवा महामार्गावर झाराप-जांभळी येथे आज शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एका नवीन इलेक्ट्रिक कारचा वेग अचानक वाढल्याने भीषण अपघात घडला. सुदैवाने या थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.     मिळालेल्या माहितीनुसार, निरवडे येथील…

मुंबई – गोवा महामार्गावर पावशीत अपघात; एक गंभीर

पादचारी महामार्ग ओलांडताना अपघात; पादचारी डंपरला आदळला कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी कुंभारवाडी येथे भरधाव डंपरची पादचारी नागरिकाला धडक बसली. सदर नागरिक महामार्ग ओलांडत असताना, तो डंपरला आदळला. यात त्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने उपचारासाठी…

HSRP नंबर प्लेट बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत!

वाहनधारकांनी तात्काळ नोंदणी करावी; सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांचे आवाहन जुन्या वाहनांना HSRP अनिवार्य; मुदतीनंतर दंडात्मक कारवाईचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      जुन्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत असून जिल्ह्यातीलवाहनधारकांनी तात्काळ नोंदणी करून नंबर प्लेट बसवून…

झाराप सरपंच पदभार स्वीकृतीवरून ग्रामस्थ आक्रमक!

कुडाळ गटविकास अधिका-यांची भेट घेत चर्चा कुडाळ : प्रतिनिधी         झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांच्यावरील अविश्वास ठरावाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर मेस्त्री यांनी बुधवारी आपला पदभार पुन्हा स्विकारला. मात्र अविश्वास ठराव मांडणा-या सदस्यांसह ग्रामस्थांनी गुरूवारी कुडाळचे गटविकास अधिकारी…

महिला अधिकारी असूनही पोलिसांनी वेळेत तक्रार घेतली नाही….!

शिरगाव आरोग्य केंद्रातील हल्ल्याप्रकरणी पोलिसांवर संताप जि. प. आरोग्य समिती सभेत सभापतींसह सत्ताधारी सदस्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी           प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव येथे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर रात्रीच्या वेळी झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या उदासीनतेबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा…

error: Content is protected !!