आंबा-काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करा; प्रशासनाचे आवाहन
सिंधुदुर्ग : जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानुषंगाने नुकसान भरपाई मिळणेकारिता शासनामार्फत आंबा व काजू बागांचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याप्रमाणे पंचनामे पूर्ण करून शासनास नुकसानीचा अहवाल…








