कुडाळमध्ये महिलेच्या पर्स मधील 2.55 लाखांचे दागिने चोरीस!

बसस्थानकातील घटना; गर्दीचा फायदा घेत चोरीची घटना अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ बसस्थानकात बुधवारी आठवडा बाजारादिवशी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणा-या एका प्रवाशी महिलेच्या पर्स मधील सोन्याचे दागिने असलेले पाऊच अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची…






