ग्राहकांना स्मार्ट वीज मीटरची सक्ती नको; अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू!

कुडाळ शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा महावितरणला इशारा स्मार्ट मीटर बाबत वीज ग्राहकांना पूर्व कल्पना देण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी वीज ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट वीज मीटर बसविताना संबंधित ग्राहकांना पूर्वकल्पना देण्यात यावी तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अन्यथा…








