१ मेपासून सुरू होणारी जनगणना जातनिहाय करावी!

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य वाणी समाज संघटनेचे अध्यक्ष सुनील भोगटे यांची मागणी जातनिहाय जनगणना केल्यामुळे येईल सुसूत्रता कुडाळ : प्रतिनिधी १ मे पासून देशभरात जनगणना सुरु होत आहे. हि जनगणना जातनिहाय करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य वाणी समाज संघटनेचे अध्यक्ष…






