जानेवारी अखेर पर्यंत विकास कामे पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे

निधी शंभर टक्के खर्च करा; कामात हलगर्जीपणा नको जिल्हा परीषद आढावा बैठकीत पालकमंत्र्यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परीषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून…







