कुडाळ येथे साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त प्रभात फेरी!

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलतर्फे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ एमआयडीसी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी कुडाळ शहरात बुधवारी सकाळी प्रभात फेरीचे आयोजन केले होते. या प्रभात फेरीत इयत्ता तिसरी…








