Category पुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक( रो-रो) सेवेला शुभेच्छा!

कोकणवासियांना जलद, आरामदायी व आनंददायी प्रवासाची सुविधा ; मुख्यमंत्र्यांचे ट्विट मंत्री नितेश राणे यांच्या ट्विटला मुख्यमंत्र्यांनी रि ट्विट करत दिल्या शुभेच्छा मुंबई : प्रतिनिधी    मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग)  अशी १ मार्चपासून सुरू होणाऱ्या M2M जलवाहतूक रो-रो सेवेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

मालवण समुद्रात ७० ते ७५ डॉल्फिनचा दुर्मिळ जल्लोष!

तारकर्ली–देवबाग किनाऱ्यावर विहंगम दृश्य; पर्यटक थक्क इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिनचा मोठा कळप प्रथमच ड्रोनमध्ये कैद सिंधुदुर्ग : विशेष प्रतिनिधी      मालवण समुद्रात एकाच वेळी तब्बल ७० ते ७५ डॉल्फिनचे दर्शन घडल्याने किनारपट्टीवर उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मालवणच्या तारकर्ली…

१२ जुलै रोजी ‘कुडाळ मान्सून रन २०२६’; रजिस्ट्रेशन लिंकचे उत्साहात अनावरण

सिंधुदुर्गातील पहिले लोहपुरुष प्रमोद भोगटे यांचा विशेष सन्मान ५ ते २१ किमी गटांत हाप मॅरेथॉन स्पर्धा; सिंधुदुर्गासह महाराष्ट्र, बेळगांव, गोवा येथील धावपटू होणार सहभागी कुडाळ : प्रतिनिधी       राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ तसेच टीम कुडाळ मान्सून रन यांच्या…

जत्रोत्सवासाठी श्री क्षेत्र आंगणेवाडी सजली; पहाटे ३ वाजता होणार दर्शन सुरु!

श्री भराडी देवीचा उद्या जत्रोत्सव; लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी सज्ज ९ दर्शन रांगा आणि ७०० स्वयंसेवक; अवघ्या अर्ध्या तासात मिळणार देवीचे दर्शन मालवण : प्रतिनिधी     नवसाला पावणारी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी…

“बोले तैसा चाले” असा नेता हरपला…!

माणगावमध्ये स्व. अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली माणगांव : प्रतिनिधी          कोकणातील जनतेशी अजित पवार यांचे नाते प्रेम, आस्था, जिव्हाळा व आपुलकीचे होते. त्यांच्या कामाची तडफड वाखाणण्याजोगी होती. सर्वसामान्यांशी आत्मीयतेने वागणारा असा नेता आता दुर्मिळ झाला आहे, असे मत कुडाळ तालुक्यातील…

कुडाळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय आदरांजली!

कुडाळ : प्रतिनिधी      “हे खरं असूच शकत नाही…” महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा लोकनेते अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दु:खद निधनाची बातमी समजताच कुडाळसह संपूर्ण कोकणात हीच भावना उमटली. ग्रामीण भागातून उभे राहिलेले, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माणगावमध्ये शनिवारी सर्वपक्षीय शोकसभा

कुडाळ : प्रतिनिधी         महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी माणगावमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोकसभा शनिवार, 31 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता, माणगाव बाजार येथील त्रिमूर्ती हॉल च्या सभागृहात संपन्न होणार आहे.तरी या शोकसभेला सर्वपक्षीयांनी…

आमदार निलेश राणे यांनी बारामती येथे पवार कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

पुणे : प्रतिनिधी     महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, खासदार नारायण राणे यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर असंख्य कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राणे परिवार आणि पवार…

मतभेद, प्रांतभेद, पक्षभेद विसरून कार्य करणारे लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे अजित दादा पवार – उमेश गाळवणकर

कुडाळ बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली कुडाळ : प्रतिनिधी      मतभेद, प्रांतभेद व पक्षभेद विसरून लोकाभिमुख कार्य करणारे, सर्वसामान्यांचे आधारवड असलेले आणि आपल्या अभ्यासूपणाने प्रशासनावर मजबूत पकड असलेले लोकोत्तर व्यक्तिमत्त्व म्हणजे अजित दादा पवार होय, असे प्रतिपादन…

झाले बहू, होतील बहू; परि महाराष्ट्रचा एकच ‘दादा’ – सावळाराम अणावकर

कुडाळ : प्रतिनिधी     “झाले बहू, होतील बहू; परंतु महाराष्ट्राचा एकच ‘दादा’ अजित पवार,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. अजितदादांच्या अपघाती निधनाने केवळ महाराष्ट्रच नव्हे,…

error: Content is protected !!