सिंधुदुर्ग मनसेकडून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

महाराष्ट्राने बुलंद नेतृत्व गमावले – धीरज परब कुडाळ : प्रतिनिधी मनसे, सिंधुदुर्गच्या वतीने महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर नेते अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “दादा, ह्या वेळी मात्र घड्याळाची वेळ चुकलीच…” अशा शब्दांत मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब…








