कणकवलीत ‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ महोत्सव; लघुउद्योजकांना मोठे व्यासपीठ!

17 ते 19 एप्रिल दरम्यान प्रदर्शन; विविध स्टॉल्समुळे खरेदीची पर्वणी लकी ड्रॉचे खास आकर्षण; दररोज विजेत्यांना आकर्षक बक्षिसे कणकवली : प्रतिनिधी छोट्या व्यावसायिकांना व नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.…







