कणकवली जवळील हुंबरट तिठा येथे अपघात; युवकाचा मृत्यू

कणकवली : प्रतिनिधी गोव्याहून-मुंबईच्या दिशेने जाणा-या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून जाणा-या चिरेवाहू ट्रकला मागाहून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अमान अब्दूल गणी खतीब (२२, रा. राजापूर) असे मृताचे नाव आहे. हा अपघात मुंबई-गोवा…



