Category आरोग्य

आमदार निलेश राणे धावले कुडाळ मधील रुग्णाच्या मदतीला!

नगरसेवक अभिषेक गावडेंची तत्परता लीलावती रुग्णालयात केली उपचाराची सोय कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील रहिवासी असलेले नियाज शाह हे एका खासगी कामानिमित्त मुंबईत गेले असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात तपासणी…

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतील मेगा मेडिकल शिबिरात ६२३ रुग्णांची तपासणी!

३४८ विविध वैद्यकीय तपासण्या; १४ रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना आरोग्यसेवा; मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर ठरले रुग्णांसाठी वरदान सिंधुदुर्ग : प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी…

कुडाळात बोगस वैद्यकीय व्यवसायाचा पर्दाफाश; बनावट डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल!

वैध नोंदणीशिवाय उपचार महागात; उपचार घेतलेल्या नागरिकांना पोलिसांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       ‘वेलनेस थेरपी कायरोप्रॅक्टर’ या नावाने कुडाळ रेल्वेस्टेशन परिसरात उपचार केंद्र चालविणाऱ्या एका मूळ मुंबई व सध्या कुडाळस्थित व्यक्तीविरुद्ध बोगस वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

आमदार निलेश राणेंच्या प्रयत्नांना यश; कुडाळ महिला व बाल रुग्णालयातील ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा!

थकीत ३६ लाखांचे वेतन मिळणार; सप्टेंबरपर्यंत सेवेला मुदतवाढ आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा फलदायी; कायमस्वरूपी तोडग्यासाठीही चर्चा सुरू सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान निविदेची मुदत…

कुडाळ महिला-बाल रुग्णालयातील ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले!

२० जुलैपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील शासकीय जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या ५२ कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि कंत्राटदारांच्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजुर; केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिले आरोग्य शिक्षणाचे नवे दालन; प्रत्येक वर्गात १०० विद्यार्थी  घेणार शिक्षण माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; १० कोटींचा निधी मंजुर सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      केंद्र पुरस्कृत नर्सिंग शिक्षण…

पहिल्याच बॅचची दमदार कामगिरी; सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ९८.९४ टक्के निकाल!

एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षेत गायत्री शिर्के प्रथम; सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचा शैक्षणिक ठसा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गच्या एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचने (बॅच २०२१) अंतिम वर्ष परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची भक्कम छाप…

कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे हरित सौंदर्यात रूपांतर…!

कणकवली नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम कणकवली : प्रतिनिधी     कणकवली नगरपंचायतीमार्फत शहरात दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात असतानाही काही नागरिकांकडून रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने अनेक ठिकाणी GVP Point (कचऱ्याचे ढिग) निर्माण झाले होते. याबाबत वारंवार जनजागृती करूनही परिस्थितीत अपेक्षित…

पावशीत २७ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!

बेलनदी ग्रुपचा सामाजिक उपक्रम; रक्तदात्यांना आवाहन सलग १९ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी      बेलनदी ग्रुप पावशीच्या वतीने शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 या वेळेत रक्तदान शिबिराचे…

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

वैद्यकीय बिल मंजुरीसाठी १० हजारांची लाच स्वीकारताना पकडले सिंधुदुर्ग एसीबीची कारवाई; रूग्णालय परिसरात खळबळ कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (वय ५६, रा. स्वामी महादेव अपार्टमेंट, तेलीआळी, कणकवली) यांना वैद्यकीय उपचार बिल मंजूर…

error: Content is protected !!