इन्सुली चेकनाक्यावर साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त!

सावंतवाडी : प्रतिनिधी गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या बोलेरो टेम्पोवर इन्सुली दत्त मंदिराजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे ३५ बॉक्स आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ८ लाख…


