Category सावंतवाडी

इन्सुली चेकनाक्यावर साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त!

सावंतवाडी : प्रतिनिधी      गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या बोलेरो टेम्पोवर इन्सुली दत्त मंदिराजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे ३५ बॉक्स आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ८ लाख…

चौकुळ येथे वन्य प्राण्याच्या शिकार प्रकरणी वनविभागाकडून दोघे ताब्यात

सावंतवाडी : प्रतिनिधी    आंबोली वनपरिक्षेत्रातील चौकुळ केगदवाडी येथे बेकायदेशीर शिकार करणाऱ्या दोन जणांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. गुरुवारी मध्यरात्री गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून एक मृत पिसव , एक बंदूक, चार जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी…

चौकुळ येथे अवैध दारू वाहतूकीवर सावंतवाडी पोलीसांची कारवाई

अवैध दारूसह तब्बल १३ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी : प्रतिनिधी पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन अज्ञात संशयितांविरुद्ध मोठी कारवाई करत १३ लाख ४४ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात एक आलिशान क्रेटा…

पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सावंतवाडी पोलीस ठाण्याचा गौरव!

सावंतवाडी : प्रतिनिधी      एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील संशयित अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद करून सावंतवाडी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या तपासातील वेग आणि तत्परतेची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते…

सावंतवाडीत लवकरच धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थानचे ओपीडी केंद्र सुरू होणार!

सावंतवाडी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गोवा राज्यातील धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान (AIIA) चे बाह्यरुग्ण तपासणी केंद्र (OPD) लवकरच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता सिंधुदुर्ग…

२७ व २८ डिसेंबरला सावंतवाडीत रंगतदार जिल्हा साहित्य संमेलन!

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती सावंतवाडी : प्रतिनिधी     मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी आयोजित पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन २०२५ शनिवार दि. २७…

error: Content is protected !!