सावंतवाडीत लवकरच धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थानचे ओपीडी केंद्र सुरू होणार!

सावंतवाडी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गोवा राज्यातील धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान (AIIA) चे बाह्यरुग्ण तपासणी केंद्र (OPD) लवकरच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता सिंधुदुर्ग…
