मालवणात भाजपचा जल्लोष; पश्चिम बंगाल व आसाम विजयाचे सेलिब्रेशन!

कुडाळ : प्रतिनिधी पश्चिम बंगाल व आसाम राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने विजय मिळविल्याबद्दल मालवण तालुका भाजप कार्यालया जवळ आज सोमवारी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार विजयी घोषणाबाजी करत आणि फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. भाजपने पश्चिम बंगाल व आसाम…






