Category मालवण

मालवणात १३ रोजी मच्छिमारांसाठी NFDP नोंदणीची विशेष मोफत सुविधा!

समुद्ररक्षक संमेलनात आयोजन मालवण : प्रतिनिधी      बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण, सागरशक्ती (Oceans and People), वनशक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, युथ बिट्स फॉर क्लायमेट, मालवण नगरपरिषद, नीलक्रांती आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ जून रोजी सकाळी ९.…

मालवणात बांधकामाच्या वादातून महिलेला मारहाण!

दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू मालवण : महेश कदम       मालवण दांडी येथे घराचे बांधकाम चालू असताना एका महिलेला शिवीगाळ करत तिला मारहाण केल्याप्रकरणी मालवण पोलीस स्थानकात दोघां विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     याबाबत संबंधित महिलेने…

मालवण पोलिसांची शोधमोहीम यशस्वी; ‘तो’ चिमुकला आईच्या स्वाधीन!

रात्री दरवाजा उघडा असताना मुलगा गेला होता घराबाहेर मालवण : प्रतिनिधी     मालवण शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मुलगा कोण आणि…

मालवणात पहाटेची धक्कादायक घटना; भरड परिसरात चिमुकला एकटाच आढळला

भटक्या कुत्र्यांच्या विळख्यातून बालकाचा थरारक बचाव पालकांचा शोध सुरू; मालवण पोलिसांचे नागरिकांना आवाहन मालवण : महेश कदम     मालवण येथील भरड परिसरात आज बुधवारी पहाटे एक धक्कादायक घटना समोर आली. सुमारे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला…

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘शिवराजेश्वर मंदिरा’ला वार्षिक १२ लाखांचा विशेष निधी द्यावा!

हिंदु जनजागृती समितीची मागणी; निधी वाढीसाठी लढा तीव्र ५५ वर्षांनंतर वाढलेला एक लाखाचा निधीही तुटपुंजा; सरकारच्या धोरणावर टिका कुडाळ : प्रतिनिधी        मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी तब्बल ५५ वर्षांनंतर वाढवलेला १ लाख रुपयांचा वार्षिक…

सिंधुदुर्गात समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी!

सागरी पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात; मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल वेंगुर्ले, मालवण, देवगड तालुक्यात पर्यटकांची रेलचेल सिंधुदुर्ग : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटन हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली…

देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग भाजपा आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळा पालकमंत्री नितेश राणे यांनी कार्यशाळेला भेट देऊन दिल्या शुभेच्छा मालवण : प्रतिनिधी    भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला…

पिग्मी एजंटांनी घेतली आमदार निलेश राणेंची भेट!

कमिशन पूर्ववत करण्याची पिग्मी एजंटांची मागणी मालवण : प्रतिनिधी     पिग्मी एजंट यांना मिळणाऱ्या 3 टक्के कमिशनमध्ये कपात करून 2.50 टक्के करण्याच्या सहकार खात्याच्या आदेशामुळे हवालदिल झालेल्या पिग्मी एजंट यांनी मालवण येथे शिवसेना आमदार निलेश राणे यांची नुकतीच भेट घेतली. पिग्मी…

मालवणात स्थानिक व पर्यटकांमध्ये हाणामारी!

टेम्पो ट्रॅव्हलरची काच फुटली; पोलिसांकडून तपास सुरू मालवण : प्रतिनिधी      मालवण दांडी आवार परिसरात आज शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेला वाद काही वेळातच उग्र स्वरूप…

सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी व सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात ५५ वर्षांनंतर मोठी वाढ!

वर्षाला ३००० अनुदान मिळत होते; आता मिळणार वार्षिक १ लाख आमदार निलेश राणे, देवस्थान न्यास यांच्या पाठपुराव्याला यश मालवण : प्रतिनिधी      किल्ले सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी तसेच सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात महाराष्ट्र शासनाने वाढ…

error: Content is protected !!