मालवण तालुक्यात शांततेत मतदान, सरासरी ५० टक्के मतदान

मालवण : प्रतिनिधी मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समिती मतदारसंघांसाठी आज शनिवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मालवणात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला, त्यामुळे तालुक्यात सरासरी ५० टक्के एवढे मतदान झाले. उमेदवारांचे भावितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून…







